रामनगर दुर्गादेवी मंदिरात नवरात्र उत्सवला प्रारंभ

रामनगर येथील दुर्गादेवी मंदिरात प्रति वर्षाप्रमाणे नवरात्र उत्सवास घटस्थापने पासून सुरुवात झाली आहे. आता दसऱ्यापर्यंत दररोज सकाळी अभिषेक, आरती त्यानंतर सायंकाळी साडेचार ते साडेपाच कुंकूमार्चन व त्यानंतर रात्री ग्रामस्थांनातर्फे भजन कार्यक्रम
होणार आहे. आज रविवार 11 ऑक्टोबर रोजी सकाळी अभिषेक तसेच त्यानंतर महाआरतीने सदर नवरात्र उत्सव ला प्रारंभ झाला. तर पुढील नऊ दिवस विविध अलंकारात देवीला सजवण्यात येणार आहे.