कॅसररॉक येथे मराठी शाळेत सरस्वती पूजन मोठ्या उत्साहात पडले पार.

जोयडा तालुक्यातील कॅसररॉक येथे शंभरहून अधिक वर्षापूर्वी पासूनची मराठी शाळा आहे. व शाळा बांधल्यापासून सदर शाळेत प्रतिवर्षी सरस्वती पूजन नियमितपणे केले जाते. तर कालावता नंतर जोयडा तालुक्यातील मराठी शाळा बंद पडल्या. परंतु बंद पडलेल्या शाळेत स्वच्छता करून प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही केसरलॉक येते सरस्वती पूजन करण्यात आले. तर सरस्वती पूजनाचे अवचित्य साधून कर्नाटक राज्यात इयत्ता दहावी मध्ये प्रथम आलेली खानापूर तालुक्यातील दिव्या देसाई. तसेच जोयडा तालुक्यात इयत्ता दहावी मध्ये प्रथम आलेली केसररॉक येथील निधी मयेकर. या दोघींचा सन्मान यावेळी करण्यात आला. यावेळी उद्योजक प्रवीण मापसेकर. विलास बोरकर. संतोष रेडकर. दिलीप बांदेकर. विठ्ठल धामणेकर. संतोष गावडे. दीपक देसाई.सह इतर मान्यवर उपस्थित होते,