
categorized
खानापूर, बेळगाव आणि परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी














बेंगळुर येथील बारा वर्षीय मुलगा केसररॉक येथील जंगलात फिरत असल्याचे पाहून त्याला केले बालकल्याण विभागाच्या स्वाधीन.28 Oct 2026
रामनगर- धारवाड मार्गावर दुचाकी अपघातात जखमी झालेला लोंढा येथील युवकाचा अखेर मृत्यू.14 Oct 2026
काळी नदीपात्रात राफ्टिंग करण्याच्या ठिकाणी मगरीचा वावर असल्याचे निर्देशनास येऊ लागल्याने बहुतांश पर्यटकांचा ओघ झाला कमी.13 Oct 2026
कर्नाटकातून गोवा हद्दीत गुरांची तस्करी करणारी वाहने मोलम चेक नाक्यातून जात आहेत बिनधास्त12 Oct 2026
अनमोड घाटात सोळा चाकी ट्रकला ग्रँड विटारा वाहनांनी धडकून पेट घेऊन वाहन जाळून खाक2 Nov 2026
अनमोड अबकारी अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करत असल्या प्रकरणी बेळगाव येथील युट्युबवरच्या विरोधात रामनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल.31 Oct 2026
रामनगर – धारवाड मार्गावर कोंबडी वाहतूक करणारी बोलेरो कॅम्पर तसेच ट्रकचा अपघात24 Oct 2026
रामनगर के पी सी कॉलनी येथील घराचे कुलूप फोडून घरातील पैसे तसेच दुचाकी घेऊन चोरटा झाला पसार.21 Oct 2026